iPhone 16 च्या किंमतीत मिळवा या जोरदार स्कूटर; Mileage आणि Speed पण दमदार

ॲप्पल आयफोन 16 सीरीज सादर केली आहे. या किंमतीत तुम्ही एक स्कूटर खरेदी करु शकता. iPhone 16 Pro Max ची किंमत भारतात 1,44,900 रुपये आहे. जाणून घ्या दीड लाख रुपयांच्या किंमतीत कोण-कोणत्या स्कूटर येतील. या स्कूटर मायलेज आणि स्पीडमध्ये दमदार आहेत.

| Updated on: Sep 10, 2024 | 5:22 PM
या स्कूटर मायलेज आणि स्पीडमध्ये दमदार आहेत. ॲप्पल आयफोन 16 सीरीज सादर केली आहे. या किंमतीत तुम्ही एक स्कूटर खरेदी करु शकता.  iPhone 16 Pro Max ची किंमत भारतात 1,44,900 रुपये आहे. जाणून घ्या दीड लाख रुपयांच्या किंमतीत कोण-कोणत्या स्कूटर येतील.

1 / 6
TVS Jupiter 125 Mileage ची किंमत 73,700 रुपये आहे. ही स्कूटर  CVT ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येते.  50 ते 62 km/l असे मायलेज मिळते. यामध्ये 5.1 लिटरची फ्युअल टँक आहे. फुल टँकमध्ये ही स्कूटर 255 किलोमीटरपर्यंत धावेल.

2 / 6
TVS NTORQ 125 ची सुरुवातीची किंमत 92,471 रुपये आहे. यामध्ये  XT मॉडेलची किंमत  1,07,471 रुपये आहे. या स्कूटरचे मायलेज 47 km/l असे आहे.

TVS NTORQ 125 ची सुरुवातीची किंमत 92,471 रुपये आहे. यामध्ये XT मॉडेलची किंमत 1,07,471 रुपये आहे. या स्कूटरचे मायलेज 47 km/l असे आहे.

3 / 6
Suzuki Access 125 चे मायलेज 45 kmpl पर्यंत आहे. ड्रम अलॉय व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत  79,899 रुपये आहे. या स्कूटरची ऑन-रोड किंमत 92,535 रुपये आहे.

Suzuki Access 125 चे मायलेज 45 kmpl पर्यंत आहे. ड्रम अलॉय व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 79,899 रुपये आहे. या स्कूटरची ऑन-रोड किंमत 92,535 रुपये आहे.

4 / 6
OLA S1 PRO ची रेंज 195km आहे. 11kW ची पीक पॉवर आणि 120 km/h असा टॉप स्पीड आहे. ओलाच्या या स्कूटरची किंमत 1,34,999 रुपये आहे.

OLA S1 PRO ची रेंज 195km आहे. 11kW ची पीक पॉवर आणि 120 km/h असा टॉप स्पीड आहे. ओलाच्या या स्कूटरची किंमत 1,34,999 रुपये आहे.

5 / 6
Chetak  स्कूटरची सुरूवातीची किंमत 99,998 रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये  2.88kwh ची बॅटरी क्षमता आहे. या स्कूटरची रेंज  123 km आहे. या स्कूटरचा 63kmph असा टॉप स्पीड आहे.

Chetak स्कूटरची सुरूवातीची किंमत 99,998 रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.88kwh ची बॅटरी क्षमता आहे. या स्कूटरची रेंज 123 km आहे. या स्कूटरचा 63kmph असा टॉप स्पीड आहे.

6 / 6
Follow us
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.