Dewald Brevis IPL 2022: अशी आहे Mumbai Indians च्या बेबी एबीची लव्हस्टोरी, गर्लफ्रेंड सोशल मीडिया सेंसेशन, पहा PHOTOS

Dewald Brevis IPL 2022: ज्यूनियर एबी डिविलियर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविसने काल कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये डेब्यू केला.

| Updated on: Apr 07, 2022 | 4:22 PM
ज्यूनियर एबी डिविलियर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविसने काल कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये डेब्यू केला. डेब्यू मॅचमध्ये डेवाल्ड ब्रेविसने आपली छाप उमटवली. तो मुंबई इंडियन्सकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.

1 / 10
डेवाल्ड ब्रेविसने पदार्पणाच्या सामन्यात 19 चेंडूत 29 धावा केल्या. ब्रेविसने त्याच्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार लगावले.

2 / 10
वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात सॅम बिलिंग्सने त्याचं स्टम्पिंग केलं. ब्रेविस एबीडी विलियर्ससारखी बॅटिंग करतो. त्यामुळे तो चर्चेत असतो.

3 / 10
डेवाल्डची गर्लफ्रेंड लिंडी मारी सुद्धा नेहमी चर्चेत असते. लिंडी सोशल मीडिया सेंसेशन आहे. ती नियमितपणे तिचे फोटो पोस्ट करत असते.

4 / 10
ब्रेविस मागच्या चार वर्षांपासून लिंडला डेट करतोय. दोघे आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रोमँटिक फोटो पोस्ट करत असतात.

5 / 10
29 एप्रिल 2003 रोडी डेवाल्ड ब्रेविसचा जोहान्सबर्ग मध्ये जन्म झाला. ब्रेविसला एक मोठा भाऊ आहे. त्याचं नाव रेनार्ड ब्रेविस आहे.

6 / 10
एबीडी विलियर्सने दोन वर्ष डेवाल्डला मार्गदर्शन केलं होतं. दोघांनी नेटमध्ये बराच वेळ एकत्र घालवला. त्यामुळे डेवाल्डच्या खेळात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली.

7 / 10
18 वर्षाच्या डेवाल्ड ब्रेविसला मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने तीन कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. 20 लाख बेस प्राइस असलेल्या डेवाल्डला विकत घेण्यासाठी सीएसके आणि पंजाब किंग्सने बोली लावली होती.

8 / 10
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत डेवाल्डने ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन केलं होतं. ब्रेविसने सहा सामन्यात 84.33 च्या सरासरीने 506 धावा केल्या. त्याने दोन शतकं आणि तीन अर्धशतक झळकावली.

9 / 10
ब्रेविसने गोलंदाजी करताना सात विकेट घेतल्या. फक्त श्रीलंकेविरुद्ध तो अपयशी ठरला. जिथे त्याला फक्त सहा धावा करता आल्या. अन्य सर्व संघांविरुद्ध त्याने दमदार फलंदाजी दाखवली.

10 / 10
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.