IPL 2022: फक्त दोन मॅचसाठी सूर्यकुमारच्या जागी Mumbai Indians च्या संघात स्थान मिळवणारा आकाश मधवाल कोण आहे?

IPL 2022 चा सीजन Mumbai Indians कधीच लक्षात ठेवणार नाही. या सीजनमध्ये त्यांनी सर्वात खराब कामगिरी केली. सलग आठ सामने मुंबईने गमावले. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला.

| Updated on: May 17, 2022 | 2:14 PM

1 / 5
मुंबईने तीन सामने जिंकले. पण तो पर्यंत खूप उशिर झाला होता. मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या दुखापतीनेही मुंबईच्या अडचणी वाढवल्या. सूर्यकुमार आयपीएलचे उर्वरित सामने खेळू शकणार नाहीय. मुंबईने आता उर्वरित दोन सामन्यांसाठी आकाश मधवालची निवड केली आहे.

2 / 5
सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे पहिले दोन सामने खेळू शकला नव्हता. सूर्यकुमार एकूण आठ सामने खेळला. त्याने 303 धावा केल्या. यात तीन अर्धशतकं होती.

3 / 5
सूर्यकुमार यादवच्या जागी संघात स्थान मिळवणारा 28 वर्षांचा आकाश मधवाल उत्तराखंड क्रिकेट टीमचा सदस्य आहे. तो मध्यमगती वेगवान गोलंदाज आहे. त्याने 15 टी 20 सामन्यात 26.60 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्यात. त्याचा इकोनॉमी रेट 7.55 आहे. त्याशिवाय 6 फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए चे 11 सामने खेळला आहे. त्यात त्याने 22 विकेट काढल्यात.

4 / 5
आकाश मधवाल मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट टीमचा भाग होता. नेट्समध्ये चांगली गोलंदाजी करत असल्याने त्याची निवड झाली आहे. मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर त्याला विकत घेतलं आहे.

5 / 5
Follow us
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.