IPL 2023 : गुजरातनं कमी खर्चात मिळवलं यश, पण हजारो कोटी घालवूनही आरसीबीच्या पदरी निराशा
IPL 2023 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या पर्वात विराट कोहलीची आयपीएल फ्रेंचाईसी सर्वाधिक खर्च करणारा संघ आहे.
![IPL 2023 : गुजरातनं कमी खर्चात मिळवलं यश, पण हजारो कोटी घालवूनही आरसीबीच्या पदरी निराशा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/03/21031806/IPL_2-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![विराट कोहलीच्या आरसीबीनं आतापर्यंत 1003.7 कोटी रुपये खर्च केले आहे. पण एकही किताब जिंकलेला नाही. 2009, 2011 आणि 2016 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. आरसीबीनंतर मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. खेळाडूंवर 978.3 कोटी रुपये खर्च केले आहेत.मुंबईने पाचवेळा जेतेपद पटकावलं आहे. (Photo- IPL)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/03/21031808/IPL_6-1.jpg)
2 / 6
![कोलकाता नाईट राईडर्स तिसऱ्या स्थानावर असून 939.6 कोटी रुपये खर्च केले आहेत. कोलकात्याने 2012 आणि 2014 असं दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने 918.7 कोटी खर्च केले असून एकही किताब जिंकलेला नाही. (Photo- IPL)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/03/21032109/ipl_9.jpg)
3 / 6
![पंजाबन किंग्स पाचव्या स्थानावर असून 860.9 कोटी खर्च केले आहेत. पंजाबलाही एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. तर चेन्नई सुपर किंग्सने 854.1 कोटी खर्च केले आहेत.चेन्नईने चारवेळा किताब पटकावला आहे. (Photo- IPL)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/03/21031810/IPL_8.jpg)
4 / 6
![सनराईजर्स हैदराबाद सातव्या क्रमांकावर असून 735.4 कोटी रुपये खर्च केले आहेत. आयपीएल 2016 चषक पटकावण्यात यश मिळालं आहे. राजस्थान आठव्या क्रमांकावर असून पहिला आयपीएल किताब पटकावला आहे. खेळाडूंवर 704.8 कोटी रुपये खर्च केले आहेत. (Photo- IPL)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/03/21031809/IPL_7.jpg)
5 / 6
![लखनऊ सुपर जायन्स्टनं 179.8 कोटी खर्च केले आहेत. तर गुजराजने 174.3 कोटी खर्च करून पहिल्याच फटक्यात किताब जिंकला होता. (Photo- IPL)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/03/21031838/IPL_4-1.jpg)
6 / 6
![लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/surbhi-jyoti.jpg?w=670&ar=16:9)
लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज
![सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Sara_Tendulkar-9.jpg?w=670&ar=16:9)
सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी
![या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ? या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/cropped-carrot-juice.jpg?w=670&ar=16:9)
या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ?
![शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/symptoms-of-bad-shani.jpg?w=670&ar=16:9)
शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या
![Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/feature-2024-12-16T185202.619.jpg?w=670&ar=16:9)
Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री
![भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-king-corba.jpg?w=670&ar=16:9)
भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो