Israel Palestine: हमासने डागलेली 100 रॉकेटस् इस्रायलकडून हवेतच नष्ट

इस्रायल हा देश लहान असला तरी त्यांच्याकडे असलेले लष्करी तंत्रज्ञान पॅलेस्टाईनपेक्षा कैकपटीने प्रगत आहे. | Israel Palestine Gaza attack

| Updated on: May 13, 2021 | 2:15 PM
सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्व आशियात पुन्हा एकदा रक्तरंजित संघर्ष सुरु झाला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील 'हमास'कडून सध्या एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर रॉकेट डागली जात आहेत.

1 / 10
सुडाने पेटलेल्या 'हमास' संघटनेकडून इस्रायलच्या दिशेने एकावेळी थोडीथोडकी नव्हे तर 100 रॉकेटस् डागली जात आहे. इस्रायलकडूनही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

2 / 10
इस्रायल हा देश लहान असला तरी त्यांच्याकडे असलेले लष्करी तंत्रज्ञान पॅलेस्टाईनपेक्षा कैकपटीने प्रगत आहे. इस्रायलकडे असणारी Iron Dome ही क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा 'हमास'कडून डागण्यात आलेली रॉकेटस् हवेतच नष्ट करत आहे.

3 / 10
पॅलेस्टाइनमधील सशस्त्र गट हमासकडून इस्रायलवर आतापर्यंत 1500 रॉकेटस् डागण्यात आली आहेत.

4 / 10
इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये रॉकेट हल्ले सुरू आहेत. पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टी शहरात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सशस्त्र गट हमासला मोठा धक्का बसला आहे. इस्रायलच्या कारवाईत हमासचे 11 कमांडर ठार झाले आहेत. तर, पॅलेस्टाइनचे 70 जण ठार झाल्याचे समजते.

5 / 10
हमासकडून होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इस्रायलकडून लढाऊ विमानांद्वारे एअर स्ट्राइक केला जात आहे. इस्रायलने बुधवारी केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहरातील एक बहुमजली इमारत जमिनदोस्त केली.

6 / 10
इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील गटांमध्ये सुरू असलेला हिंसाचार न थांबल्यास मोठे युद्ध होऊ शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्र संघाकडून देण्यात आला आहे.

7 / 10
मक्का आणि मदिना नंतर मुस्लीम धर्मातील तिसरं प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून जेरुस्लेममधील अल अक्साची ओळख आहे. या मशिदीत नमाज सुरू असताना पोलीस जमाव पांगवण्यासाठी गेले. पण याचवेळी नागरिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आणि संघर्ष पेटला.

8 / 10
हमासकडून होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इस्रायलकडून लढाऊ विमानांद्वारे एअर स्ट्राइक केला जात आहे. इस्रायलने बुधवारी केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहरातील एक बहुमजली इमारत जमिनदोस्त केली.

हमासकडून होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इस्रायलकडून लढाऊ विमानांद्वारे एअर स्ट्राइक केला जात आहे. इस्रायलने बुधवारी केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहरातील एक बहुमजली इमारत जमिनदोस्त केली.

9 / 10
हमासने डागलेली सर्व रॉकेटस इस्रायलला अडवता आली नाहीत. काही रॉकेटस तेल अवीव, एश्केलोन ओ होलान शहरात पडली. त्यानंतर रस्त्यांची झालेली अवस्था

10 / 10
Follow us
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.