Jagdeep Dhankhar: जगदीप धनखर यांनी उपराष्ट्रपती पदासाठी दाखल केला अर्ज, पंतप्रधान मोदींसह अनेक नेते उपस्थित
माझा जन्म एका शेतकऱ्याच्या घरात झाला, सहावीत शिकण्यासाठी ६ किमी चाललो, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पुढे शिक्षण घेतले आणि आज उमेदवारी दाखल केल्यानंतर एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आला आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचा आभारी आहे. अशी भावना जगदीप धनखर यांनी व्यक्त केली आहे.
Most Read Stories