स्वामी समर्थांमध्ये घडणार हनुमान तत्वाचा साक्षात्कार; भक्तांसाठी स्वामींचा अलौकिक संदेश
या भागात भक्ती, शक्ती आणि समर्पण यांचा संगम पाहायला मिळणार असून, ही लीला प्रेक्षकांच्या मनावर अनामिक प्रभाव पाडणार, यात काही शंका नाही. 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा हनुमान जयंती विशेष भाग येत्या 12 एप्रिल रोजी रात्री 8 कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

'आता होऊ दे धिंगाणा'च्या महाअंतिम सोहळ्यात समीर परांजपेला मिळाली खास भेट

वयाच्या 51 व्या वर्षी मलायका अरोराच्या क्लासी अदा, फोटो तुफान व्हायरल

राशा थडानीच्या ग्लॅमरस लूकच्या सर्वत्र चर्चा, फोटो पाहून म्हणाल…

हिरवा चुडा अन् आजीची 70 वर्षे जुनी कांजीवरम साडी..; पूजा हेगडेच्या फोटोंची चर्चा

ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ट्रोलिंगला वैतागून अखेर 'फँड्री' फेम शालूने घेतला मोठा निर्णय

Seema Sajdeh : 'मला मारुन टाकतील असं...', सलमान खानच्या वहिनीचा मोठा खुलासा