Neeraj Chopra: भालाफेकपटू नीरज चोप्राने स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला ; फिनलंड पावो नूरमी गेम्समध्ये पटवकावले रौप्य पदक

| Updated on: Jun 15, 2022 | 2:41 PM
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या  भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने तुर्कू, फिनलंड येथे झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये रौप्य पदक जिंकले, त्यादरम्यान त्याने स्वतःचा राष्ट्रीय विक्रमही मोडला आहे. नीरजने येथे 89.30 मीटर अंतरावर भालाफेक केली.

1 / 10
याआधी नीरज चोप्राच्या नावावर असलेला राष्ट्रीय विक्रम मार्च 2021 मध्ये झाला होता. जेव्हा त्याने 88.07 मीटर अंतरावर भाला फेकला होता. याशिवाय टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये नीरज चोप्राने 87.58 मीटर अंतरावर भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले.

2 / 10
24 वर्षीय नीरजला 7 ऑगस्ट 2021 रोजी सुवर्णपदक मिळाले, त्यानंतर तो प्रथमच एका स्पर्धेत भाग घेत होता आणि त्याने थेट राष्ट्रीय विक्रम केला. नीरजने सुमारे 10 महिन्यांची   विश्रांती घेतली.या दरम्यान सुरुवातीचे त्याचे काही महिने अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यात गेले.

3 / 10
ऑगस्टमध्ये पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा राष्ट्रीय हिरो  बनला होता, त्यामुळे त्यांचा अनेक ठिकाणी आदर-सत्कार केला जात होता

4 / 10
सुवर्ण पद मिळवल्यानंतर नीरज चोप्राने जाहिरातीपासून ते टीव्ही जगतात सर्वत्र वर्चस्व गाजवले. तो  अनेक सरकारी कार्यक्रमांचा भाग बनला. अनेक सरकारी   मात्र या सगळयात यशाची शिडी चढूनही नीरजने आपले लक्ष खेळावर ठेवले.

5 / 10

काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर नीरज  चोप्रा ट्रॅकवर परतला. प्रशिक्षणासाठी ते प्रथम अमेरिकेला गेले. अमेरिकेतील Chula Vista Elite Athlete Training Centre मध्ये नीरजला अनेक दिवस घाम  गळाला आहे.

6 / 10
ऑलिम्पिकनंतर नीरजने सुमारे 10 किलो वजन वाढवले ​​होते, परंतु ट्रॅकवर परतल्यानंतर त्याने स्वत: ला पुन्हा फिट केले.

7 / 10
केवळ अमेरिकाच नाही तर मे महिन्यानंतर नीरज चोप्रा देखील त्यांच्या प्रशिक्षणासाठी तुर्कीला गेले होते. तिथे  नीरज Gloria Sports Arena   प्रशिक्षण घेत होते

8 / 10
नीरज चोप्रा सोबत तिथे त्यांचे प्रशिक्षक डॉ. क्लॉस बार्टोनिएझही त्याच्यासोबत होते. नीरज चोप्राच्या या प्रशिक्षणासाठी SAI ने बजेटही मंजूर केले होते.

9 / 10
नीरज चोप्राची मेहनतीला फळ मिळाले असून त्याने या महत्त्वाच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. टोकियो ऑलिम्पिकनंतर  प्रत्येकजण त्याचा चाहता बनला आहे

10 / 10
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.