“रोमान्स खिडकीबाहेर निघून जातो”; लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर जया बच्चन यांची खदखद

अमिताभ आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाचा वॉडकास्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'व्हॉट द हेल नव्या'चा हा दुसरा सिझन असून त्यामध्ये जया बच्चन आणि आई श्वेता नंदा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. यावेळी तिघींमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.

| Updated on: Feb 16, 2024 | 1:38 PM
अभिनेत्री जया बच्चन, त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा हे पुन्हा एकदा एका पॉडकास्टनिमित्त एकत्र आले आहेत. 'व्हॉट द हेल नव्या' या नव्याच्या पॉडकास्टचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा रंजक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

1 / 5
ट्रेलरच्या व्हिडीओमध्ये नव्या आजीला म्हणते, "जयाईंग नावाचा एक शब्द आहे हे तुम्हाला माहितीये का?" त्यावर जया बच्चन हसत म्हणत "ओहहहह?" शिक्षिकेसारखं वागण्याला किंवा सतत दुसऱ्यांना सूचना देण्याला 'जयाईंग' बोललं जातं, असं नव्याने सांगितलं.

2 / 5
या वॉडकास्टच्या सिक्रेट्स सेगमेंटमध्ये जया लग्न आणि रोमान्स याबद्दल बोलू लागतात. "लग्नानंतर रोमान्स उरतच नाही", असं त्या म्हणतात. यानंतर त्यांची मुलगी श्वेता म्हणते, "पण माझ्या घरात काय चाललंय ते सगळं मला माहीत असतं." हे ऐकून जया पुढे म्हणतात, "हो हो, तू आमच्या ओळखीतल्या एका व्यक्तीसारखंच बोलतेयस."

3 / 5
नव्या नवेलीचा हा वॉडकास्ट (व्हिडीओ आणि पॉडकास्ट यांचं मिश्रण) 1 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या नंदाच्या युट्यूब चॅनलवर हा वॉडकास्ट प्रेक्षकांना पाहता येईल. या ट्रेलरवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

4 / 5
नव्याच्या या वॉडकास्टच्या पहिल्या सिझनमध्येही जया बच्चन आणि आई श्वेता नंदा यांनी हजेरी लावली होती. तेव्हासुद्धा तिन्ही पिढीतील या तिघी जणींनी विविध मुद्द्यांवर मोकळेपणे गप्पा मारल्या होत्या.

नव्याच्या या वॉडकास्टच्या पहिल्या सिझनमध्येही जया बच्चन आणि आई श्वेता नंदा यांनी हजेरी लावली होती. तेव्हासुद्धा तिन्ही पिढीतील या तिघी जणींनी विविध मुद्द्यांवर मोकळेपणे गप्पा मारल्या होत्या.

5 / 5
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.