Natasha Weds Alan : जितेंद्र आव्हाडांची कन्या नताशा आणि एलन यांचे वेडिंग रिसेप्शन गोव्यात संपन्न, शिवसेना नेत्यांनीही लावली उपस्थिती
नताशा आणि एलन दोघेही शाळेपासून मित्र आहेत. 7 डिसेंबर 20221 रोजी दोघांचा अत्यंत साध्या पद्धतीने रजिस्टर विवाह पार पडला होता. एलेन स्पेनमधल्या एला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला आहे. मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी हे लग्न साधेपणानं केलं होतं.
Most Read Stories