अत्यंत शाही पद्धतीने पार पडला तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचा विवाहसोहळा? चर्चांना उधाण, वाचा नेमके सत्य काय
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. अनेकदा मुंबईमध्ये तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे स्पाॅट होताना देखील दिसतात. मुळात म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
Most Read Stories