Katrina Kaif: आपल्या क्युट स्माईलने कतरिनाने जिंकली चाहत्यांची मने
कॅज्युअल लूकमध्ये कतरिना कैफ खूपच सुंदर दिसत आहे. स्टाईल म्हणजे आरामदायक पोशाख असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. यामुळेच ती अनेकदा तिचे सिम्पल फोटो तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते.
Most Read Stories