khushi kapoor : खुशी कपूरचा ग्लॅमरस अंदाज ; द आर्चीज चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार
खुशी कपूर अखेर झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून चित्रपटात सुष्टीत पदार्पण करणार आहे. खुशी बेटी कूपरच्या भूमिकेत दिसणार आहे, तर शाहरुख खानची मुलगी सुहाना खान वेरोनिका लॉजची भूमिका साकारणार आहे.
Most Read Stories