आता पर्यंत अनेकदा तुम्ही कोल्ड ड्रिंक (cold drinks) आणि सोडाची बॉटल खरेदी केली असेल परंतु कधी तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? या सगळ्या कोल्ड ड्रिंक्सच्या बॉटलच्या खालील भाग एक सारखा नसतात. तुम्ही कोणत्याही कंपनीची बॉटल जरी विकत घेतली तरी त्या बॉटलचा आकार खालून सपाट असलेला पाहायला मिळत नाही. प्रत्येक बॉटलचा आकार हा वेगळा असतो. त्याचबरोबर जेव्हा आपण पाण्याची बॉटल विकत घेतो तिचा आकार सुद्धा वेगळा असतो. म्हणून आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ,तुमच्या बॉटल्स च्या खालील भाग( bottem part) असा वेगळा का बनवलेला असतो काय आहे या मागील इंटरेस्टिंग ( intersting reason) कारण !!