AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTOS : साप सारखे जीभ बाहेर का काढतात हे माहिती आहे? मग वाचाच…

ज्यांनी सापाला प्रत्यक्ष किंवा व्हिडीओत पाहिलंय त्यांनी साप सारखा जीभ बाहेर काढत असल्याचं नक्कीच पाहिलेलं असतं. मात्र, साप असं का करतो हे तुम्हाला माहिती आहे? चला तर आज याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ.

| Updated on: May 17, 2021 | 4:03 AM

1 / 5
साप आपल्या जीभेचा उपयोग 'सेंसरी ऑर्गन्स' म्हणून करतो. साप आपल्या जीभेच्या मदतीनेच वातावरणात होत असलेले बदल टिपतो. यात प्रामुख्याने तापमान आणि इतर बदलांचा समावेश आहे. साप सारखा आपली जीभ बाहेर काढून परिसरातील संकटाचा अंदाज घेत असतो.

2 / 5
साप आपल्या जीभेचा आणखी दुसऱ्या एका कारणासाठीही उपयोग करतात. ते दुसरं कारण म्हणजे आपली शिकार पकडण्यासाठी साप चपळाईने आपल्या जीभेचा वापर करतात.

3 / 5
सापाच्या जीभेचे टोकाला दोन भाग झालेले असतात. त्यामुळेच त्यांना आपल्या चहुबाजूंच्या परिस्थितीचा अंदाज लावतो येतो. याशिवाय सापाला पाहण्याची क्षमता कमी असते. म्हणूनच ते आपल्या बचावासाठी जीभेचा उपयोग करतात.

4 / 5
साप आपले डोळे उघडे ठेऊनच झोप घेतात. सापाचा जबडा खूप मोठा असतो. त्याचा उपयोग करुन साप मोठमोठे भक्ष गिळतात. जगात आयर्लंड हे एकच ठिकाण आहे जेथे एकही साप आढळत नाही.

5 / 5
Follow us
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय...
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय....
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की.
लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार
लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप.
हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, काय झाली चर्चा?
हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, काय झाली चर्चा?.
नरकातला स्वर्ग नाही तर गटारातील... राऊतांवर चित्रा वाघ यांचा निशाणा
नरकातला स्वर्ग नाही तर गटारातील... राऊतांवर चित्रा वाघ यांचा निशाणा.
लष्करी सराव केला, क्षेपणास्त्र पुरवले; भारत-पाक तणावात चीनची भूमिका?
लष्करी सराव केला, क्षेपणास्त्र पुरवले; भारत-पाक तणावात चीनची भूमिका?.
'जेवढ्या वेळात लोकं नाश्ता करतात, तेवढ्याच वेळात पाकिस्तानला निपटवलं'
'जेवढ्या वेळात लोकं नाश्ता करतात, तेवढ्याच वेळात पाकिस्तानला निपटवलं'.
'रात के अंधेरे में उजाला..', 15 ब्रह्मोसचा मारा अन् पाकचं कंबरडं मोडलं
'रात के अंधेरे में उजाला..', 15 ब्रह्मोसचा मारा अन् पाकचं कंबरडं मोडलं.
पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर आली! भारतासोबत शांतता चर्चेसाठी तयार
पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर आली! भारतासोबत शांतता चर्चेसाठी तयार.