थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले…; कोकणचा अलौकिक नजारा…

Kokan Best Photos Shared by Maharashtra Tourism : येवा कोकण आपलोच असा...; भूरळ पाडणारी निसर्गरम्य दृश्य... महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून शेअर करण्यात आलेले अप्रतिम फोटो... कोकणचा निळाशार समुद्र... हिरवागार निसर्ग... कोकणचा अलौकिक नजारा... पाहा खास फोटो...

| Updated on: Mar 02, 2024 | 11:51 AM
कोकण... महाराष्ट्राला लाभलेली अलौकिक निसर्ग देण...  हा निसर्ग डोळे दिपवून टाकतो. असाच निसर्गाचा अप्रतिम नजारा राज्याच्या पर्यटन विभागाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

कोकण... महाराष्ट्राला लाभलेली अलौकिक निसर्ग देण... हा निसर्ग डोळे दिपवून टाकतो. असाच निसर्गाचा अप्रतिम नजारा राज्याच्या पर्यटन विभागाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

1 / 5
हा फोटो पाहिल्यानंतर कोकणचा निसर्ग किती लोभस आहे, याचं दर्शन घडतं... कितीही प्रयत्न केला तरी या फोटोवरून आपली नजर हटत नाही. पाहावं तिथपर्यंत दिसणारा निळाशार समुद्र...

हा फोटो पाहिल्यानंतर कोकणचा निसर्ग किती लोभस आहे, याचं दर्शन घडतं... कितीही प्रयत्न केला तरी या फोटोवरून आपली नजर हटत नाही. पाहावं तिथपर्यंत दिसणारा निळाशार समुद्र...

2 / 5
डोळे जातील तिथवर समुद्राचं पाणीच पाणी अन् सागरकिनारी हिरवीगार झाडी.... किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या होड्या... केवळ अप्रतिमच...

डोळे जातील तिथवर समुद्राचं पाणीच पाणी अन् सागरकिनारी हिरवीगार झाडी.... किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या होड्या... केवळ अप्रतिमच...

3 / 5
वर्षातील प्रत्येक अतिरिक्त दिवस कसा अविस्मरणीय बनवणार? आम्ही सुचवतो. कोकणातील मालवणपासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या आचरा या निसर्गाची कृपादृष्टी असलेल्या गावी सहलीची योजना करा आणि रम्य आठवणी बनवा!, असं म्हणत महाराष्ट्र टुरिझमच्या पेजवरून हे खास फोटो शेअर करण्यात आले आहेत.

4 / 5
येवा कोकण आपलोच असा... ही ओळ जरी आपलीशी करणारी असली तरी याचमुळे कोकणात जाण्याचा मोह आवरत नाही. एकदातरी जावं असं ठिकाण म्हणजे आपलं कोकण... भूरळ पाडणारी निसर्गरम्य दृश्य...

येवा कोकण आपलोच असा... ही ओळ जरी आपलीशी करणारी असली तरी याचमुळे कोकणात जाण्याचा मोह आवरत नाही. एकदातरी जावं असं ठिकाण म्हणजे आपलं कोकण... भूरळ पाडणारी निसर्गरम्य दृश्य...

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.