Airplane hits bird | पक्षी विमानाला धडकला, आवाज एका ब्लास्टसारखा झाला आणि सगळेच प्रवासी धास्तावले!

विमानाच्या एका खिडकीला पक्षी धडकला आणि त्या धडकेत चक्क विमानाची खिडकीच तुटली. या धडकेचा आवाज प्रचंड धडकी भरवणारा असा होता. ज्यामुळे विमानातील प्रवासीही धास्तावले होते. नेमकं काय झालं, हे काही वेळ कुणालाच समजलं नाही.

| Updated on: Jan 09, 2022 | 4:50 PM
एक पक्षी विमानाला धडकला तर विमानाला फार मोठंसं नुकसान होण्याची काही शक्यता नाही, असं जर तुम्ही समजत असाल, तर तुम्ही चुकताय! कारण नुकत्याच एका घटनेमध्ये एका पक्ष्यानं दिलेल्या धडकेत विमानात एखाद्या स्फोटाइतकाच भीषण आवाज झाला आणि या आवाजानं विमानातील प्रवासीही धास्तावले होते. (Photo - Twitter)

1 / 5
खरंतर विमानमध्ये सगळ्याप्रकरच्या सुरक्षेचा काळजी घेतली गेलेली असते. पण तरिही अनेकहा विमाना चित्रविचित्र अपघात झाल्याच्या नोंदी इतिहासात केल्या गेलेल्या आहेत. एका पक्षानं दिलेल्या धडकेत विमानाचं प्रचंड नुकसान झाल्याचे फोटो नुकतेच ट्विटरवरुन समोर आले आहेत. (Photo - Twitter)

2 / 5
विमानाच्या एका खिडकीला पक्षी धडकला आणि त्या धडकेत चक्क विमानाची खिडकीच तुटली. या धडकेचा आवाज प्रचंड धडकी भरवणारा असा होता. ज्यामुळे विमानातील प्रवासीही धास्तावले होते. नेमकं काय झालं, हे काही वेळ कुणालाच समजलं नाही. 
(Photo - Twitter)

विमानाच्या एका खिडकीला पक्षी धडकला आणि त्या धडकेत चक्क विमानाची खिडकीच तुटली. या धडकेचा आवाज प्रचंड धडकी भरवणारा असा होता. ज्यामुळे विमानातील प्रवासीही धास्तावले होते. नेमकं काय झालं, हे काही वेळ कुणालाच समजलं नाही. (Photo - Twitter)

3 / 5
विरुद्ध दिशेनं आलेला पक्षी थेट विमानाच्या खिडकीवर आदळला आणि मोठा आवाज झाला. हे सगळं पाहून विमानातील प्रवासीही चकीत झाले. सुदैवानं यामध्ये विमानातील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. (Photo - Twitter)

4 / 5
हा सगळा प्रकार झाला आहे, जेटस्ट्रीम 41 या विमानामध्ये. दक्षिण आफ्रिकेत हे विमान लॅन्ड होणार होतं. मात्र त्यावेळी ब्लास्ट सारख्या झालेल्या आवाजानं एकच गोंधळ उडाला होता. खिडकी काच तुटण्यासोबतच विमानाच्या आतल्या बाजूला खिडकीच्या तुडलेल्या भागाचे अवशेष पडल्याचंही दिसून आलंय.  (Photo - Twitter)

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.