Ghulam Nabi Azad: काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद राजकीय प्रवास; जाणून घ्या फोटोतून

आझाद जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला.

| Updated on: Aug 26, 2022 | 1:57 PM
काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी  1973 मध्ये काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून भालसवा येथून राजकीय प्रवासाची  सुरुवात केली  . यानंतर त्यांची कार्यशैली आणि कार्यशैली पाहून काँग्रेसने त्यांची युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली.

1 / 5
आझाद यांनी महाराष्ट्रातील वाशिम मतदारसंघातून 1980 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. 1982 मध्ये त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या यूपीए सरकारमध्ये आझाद यांनी भारताचे आरोग्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

2 / 5
यादरम्यान त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा विस्तार केला. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या शहरी गरिबांना सेवा देण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान देखील सुरू केले.2005 मध्ये गुलाम नबी आझाद यांच्या राजकीय जीवनातही तो सुवर्णकाळ आला, जेव्हा ते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री पदभार स्वीकारला . आझाद यांनी अनेक महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली आहेत.

3 / 5
आझाद जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला.

आझाद जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला.

4 / 5
2008 मध्ये भदरवाह येथून जम्मू आणि काश्मीर विधानसभेवर पुन्हा निवडून आले. दया कृष्णा यांचा २९,९३६ मतांनी पराभव केला. 2009: चौथ्यांदा राज्यसभेवर निवडून आले आणि नंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2014 मध्ये  राज्यसभेतील विरोधी पक्षनेते,  2015मध्ये  ते पाचव्यांदा राज्यसभेवर निवडून आले.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.