दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेता ‘थलपथी विजय’ यांच्याबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी
आतापर्यंच्या करिअरमध्ये या अथलपथी विजयने जवळपास 65 चित्रपट केले आहेत त्यातील असून जवळपास प्रत्येक चित्रपट हिट झाला आहे. काहींनी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. थलपती विजय केवळ अभिनयातच नव्हे तर नृत्यातही अत्यंत पारंगत आहेत.
Thalpati vijay Image Credit source: Instagram
Follow us
आतापर्यंच्या करिअरमध्ये या अभिनेत्याने जवळपास 65 चित्रपट केले आहेत त्यातील असून जवळपास प्रत्येक चित्रपट हिट झाला आहे. काहींनी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. थलपती विजय केवळ अभिनयातच नव्हे तर नृत्यातही अत्यंत पारंगत आहेत.
थलपती विजय भारतीय चित्रपट सृष्टीतील श्रीमंत कलाकारांपैकी एक आहेत . अत्यंत ऐषोआरामची जीवन जगतात. लाखो – चाहत्यांच्या हृदयावर ते राज्य करतात.
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते जोसेफ विजय चंद्रशेखर यांना चाहते ‘थलपथी विजय’ या नावानेओळखतात. तामिळ चित्रपटसृष्टीत गेल्या दोन .
दशकाहून अधिक काळ आपले वर्चस्व गाजवले आहे. तमिळ चित्रपटातील प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत.
एका चित्रपटासाठी थलपती विजय तागडे मानधन घेताना दिसतात . एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेतात. मानधनामध्ये त्यांनी सुपरस्टार रजनीकांतलाही मागे टाकले आहे.
थलपती विजय भारतीय चित्रपट सृष्टीतील श्रीमंत कलाकारांपैकी एक आहेत . अत्यंत ऐषोआरामची जीवन जगतात. लाखो – चाहत्यांच्या हृदयावर ते राज्य करतात.