Skoda India च्या Kushak mid-size SUVचे आधुनिक मॉडेल लॉन्च; जाणून घ्या किंमत
या नवीन मॉडेलमध्ये फ्रंट बंपर, डोर, विंडो लाइन व टेलगेट्स क्रोम गार्निशिंगचा देखील समावेश आहे. यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 10.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचाही समावेश आहे.
Most Read Stories