Photo : तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर या ५ गोष्टी आवर्जून करा, अनेक समस्यांपासून सहज सुटका होईल!

Oily food tips: तेलकट अन्न पदार्थ हे अनेक लोकांच्या आहाराचा प्रमुख भाग आहे. अनेकजणांना असे पदार्थ खाण्यास प्रचंड आवडतात. तर काही जणांना बळजबरीने खाऊ घातले जाते. या दोन्ही गोष्टींमध्ये आरोग्याची तेवढीच हानी होत असते. त्यामुळे तेलकट अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणात खात असाल तर या 5 गोष्टी आवश्य करा

| Updated on: Mar 04, 2022 | 9:20 PM
काळी मिरी आणि कॅरम बिया: ही देसी रेसिपी फार कमी लोकांना माहीती असली तरी ती खूप प्रभावीदेखील आहे. तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काळी मिरी आणि अजवाईन पावडर घेऊन गरम पाण्यासोबत त्याचे सेवन करा. तुम्ही जर रोज असे कराल तर अन्नपचन सहज होते आणि छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

1 / 5
गरम पाणी : तुम्हाला जर गरम पाणी पिण्याची सवय असेल तर पोटाच्या अनेक समस्यांवर त्याचा फायदा होतो. यासोबतच गरम पाणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. जर तुम्हाला तेलकट पदार्थ खाण्याची सवय असेल तर तुम्ही नक्कीच गरम पाणी प्या. त्याचा तुमच्या तब्बेतीला नक्कीच फायदा होतो.

2 / 5
अजवाइन आणि काळे मीठ : पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गुणकारी, भाजी किंवा कोशिंबीर एका भांड्यात घ्या आणि त्यात काळे मीठ पाण्यात मिसळा. हे पाणी उकळल्यानंतर ते थोडे थोडे प्या. या पद्धतीमुळे तेलकट अन्नदार्थाचे सहज पचन होते.

3 / 5
जेवणाचे नियोजन: जर तुम्ही तेलकट किंवा जड अन्न खात असाल तर त्यानंतरच्या जेवणाचे तुम्हाला काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. जड अन्नानंतर तुम्ही पचायला हलका आहार घेत असाल तर तुम्हाला नक्की फायदा होतो.

जेवणाचे नियोजन: जर तुम्ही तेलकट किंवा जड अन्न खात असाल तर त्यानंतरच्या जेवणाचे तुम्हाला काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. जड अन्नानंतर तुम्ही पचायला हलका आहार घेत असाल तर तुम्हाला नक्की फायदा होतो.

4 / 5
तुम्ही जेवण कसंही घेतला असला तरी जेवण झाल्यावर चालाण्याची सवय ठेवा. चालण्यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात, आणि तुम्हाला दिवसभर फ्रेशही वाटत राहते. जेवल्यानंतर जुनी माणसं सांगतात की, शत पावली करा, त्याचा जास्त फायदा होतो.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.