Skin Care : इंन्स्टंट ग्लो हवा आहे? या गोष्टी कॉफीमध्ये मिक्स करा आणि मिळवा 5 मिनिटांमध्ये इंन्स्टंट ग्लो!
मध आणि कॉफी स्क्रब बनवून चेहऱ्यावर लावल्याने चमक येते. कॉफी चेहऱ्यावरील घाण काढून टाकते, तर मध ओलावा टिकवून ठेवते. दही आणि कॉफी चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. आपण दही आणि कॉफीमध्ये मध देखील घालू शकता. रात्रीच्या वेळी हा पॅक लावणे चांगले.