Constipation : बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा!
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी दररोज रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी प्या. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. रात्री 5-8 मनुके पाण्यात भिजत ठेवा. रोज सकाळी खा. यामुळे देखील बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत होते.
Most Read Stories