Foot care: नवीन शूजमुळे तुम्हाला शु बाईट झाले आहेत का? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करून पहा
नवीन शूज किंवा सँडलमुळे पाय कापला गेला किंवा कुठेतरी टोचणे सुरू झाले तर ही समस्या खूप त्रास देते. दुखणे आणि दुखापत लवकर बरी होण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करून पाहू शकता.
Most Read Stories