Metabolism | या चुका केल्याने चयापचय गती कमी होते, जाणून घ्या याबद्दल सविस्तर…
बरेच लोक जेवणामध्ये खूप मोठा गॅप ठेवतात. मात्र, असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे चयापचय गती मंद होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जेवणात जास्त अंतर ठेऊ नका. प्रथिनेयुक्त पदार्थ देखील चयापचय गतिमान होण्यास मदत करतात. तुम्ही दररोज प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करावे. प्रथिने न घेतल्याने चयापचय गती मंदावते.