Health Care : रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिऊन खरच वजन कमी होते का? सत्य जाणून घ्या!
एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्यास वजन कमी होईल, असे अनेकांचे म्हणणे आहे. आयुर्वेद देखील रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याची शिफारस करते. मात्र, खरोखरच सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने वजन कमी होते का? हे आपण जाणून घेणार आहोत. लिंबू पचन सुधारण्यास मदत करते.