Top Wireless Earbuds : भारतातील टॉप वायरलेस इयरबड्स, जाणून घ्या…

ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इयरफोन्स हे तुमच्या बजेटमध्ये राहण्यासाठी आणि सर्वोत्तम ऑडिओ अनुभव देण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. जाता जाता चार्ज करण्यायोग्य आणि तुमच्या खिशात नेण्यास सोपेही आहेत. आम्ही पाच वायरलेस इअरबडविषयी तुम्हाला सांगणार आहोत.

| Updated on: May 10, 2022 | 3:26 PM
ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इयरफोन्स हे तुमच्या बजेटलाही आणि सर्वोत्तम ऑडिओ अनुभव देण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. जाता जाता चार्ज करण्यायोग्य आणि तुमच्या खिशात नेण्यास सोपेही आहेत. आम्ही पाच वायरलेस इअरबडविषयी तुम्हाला सांगणार आहोत. Skullcandy Dime True वायरलेस इन-इयर इअरबड्स माइकसह 2799 रुपयामध्ये येतो.सुरक्षित नॉइज आयसोलेटिंग फिट आहे. कॉम्पॅक्ट चार्जिंग बॉक्स असून  12 तासांचा बॅटरी बॅकअप देखील आहे.

1 / 5
रेडमी इअरबड्सची किंमत 2999 रुपये आहे. मल्टी-फंक्शन टच असून गेमिंग अनुभवासाठी चांगला आहे.

रेडमी इअरबड्सची किंमत 2999 रुपये आहे. मल्टी-फंक्शन टच असून गेमिंग अनुभवासाठी चांगला आहे.

2 / 5
Skullcandy Dime True वायरलेस इन-इयर इअरबड्स माइकसह 2799 रुपयामध्ये येतो.सुरक्षित नॉइज आयसोलेटिंग फिट आहे. कॉम्पॅक्ट चार्जिंग बॉक्स असून  12 तासांचा बॅटरी बॅकअप देखील आहे.

Skullcandy Dime True वायरलेस इन-इयर इअरबड्स माइकसह 2799 रुपयामध्ये येतो.सुरक्षित नॉइज आयसोलेटिंग फिट आहे. कॉम्पॅक्ट चार्जिंग बॉक्स असून 12 तासांचा बॅटरी बॅकअप देखील आहे.

3 / 5
OnePlus Buds Z या इयरफोनची किंमत 2999 रुपये आहे. IPX5 घाम आणि पाणी प्रतिरोधक असून चांगल्या कॉलिंग अनुभवासाठी 2 मायक्रोफोन.20 तासांचा बॅटरी बॅकअप देखील आहे.

OnePlus Buds Z या इयरफोनची किंमत 2999 रुपये आहे. IPX5 घाम आणि पाणी प्रतिरोधक असून चांगल्या कॉलिंग अनुभवासाठी 2 मायक्रोफोन.20 तासांचा बॅटरी बॅकअप देखील आहे.

4 / 5
boAt Airdopes 441 Pro TWS Ear-buds आ इयरफोनची किंमत 2999 रुपये आहे. 15 रंग आणि डिझाइन वेगवेगळे प्रकार देखील आहेत. 10 मीटरची कनेक्टिव्हिटी आणि 150 तासांचा बॅटरी बॅकअप तुम्हाला मिळेल.

boAt Airdopes 441 Pro TWS Ear-buds आ इयरफोनची किंमत 2999 रुपये आहे. 15 रंग आणि डिझाइन वेगवेगळे प्रकार देखील आहेत. 10 मीटरची कनेक्टिव्हिटी आणि 150 तासांचा बॅटरी बॅकअप तुम्हाला मिळेल.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.