निरोगी अन्न खा! पण त्यामध्ये काही पोषक घटकांचा नक्की समावेश करा, जाणून घ्या याबद्दल अधिक!
आपल्या प्रत्येकाच्या शरीराला दररोज 0.6 ते 1 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. तुमच्या शरीराच्या प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ, डाळी, चीज, दही, शेंगदाणे आणि इतर काही महत्वाच्या पदार्थांचा समावेश करा.
1 / 5

2 / 5
मेंदूचे आरोग्य आणि दृष्टी सुधारण्यासाठी आपल्या शरीराला ओमेगा-3 फॅटी अॅसिडची गरज असते. आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये भाज्या आणि मासांचा समावेश करावा. यामुळे आपल्या शरीराला ओमेगा-3 फॅटी मिळते.
3 / 5
स्नायू नियंत्रित करण्यासाठी आपल्या शरीरात पुरेसे कोलिन आवश्यक आहे. गर्भधारणेदरम्यान या पोषक तत्वांचा अभाव बाळाच्या आरोग्यावर होतो. कोलीनची शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांचा समावेश करा.
4 / 5
हाडे आणि दातांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. हे त्यांना मजबूत ठेवण्यास मदत करते. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांची झीज, दात किडणे यासारखे अनेक आजार होतात. शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
5 / 5
फ्री रॅडिकल्समुळे खराब झालेल्या पेशींना बरे करण्यासाठी सेलेनियम शरीरात अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. सेलेनियम थायरॉईड सारखी संप्रेरके नियंत्रित करण्यास मदत करते. तुम्ही केळी, काजू, कडधान्ये, पालक खाऊ शकता.