Health care tips : दही आणि मध मिक्स करून खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

| Updated on: May 03, 2022 | 8:35 AM

दह्यामध्ये मधाचे काही थेंब मिसळले तर जसे फायदे वाढत जातील तसेच शरीरातील एकापेक्षा एक समस्याही दूर होतील. मधामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. त्यासोबत काही महत्त्वाची खनिजे, एन्झाइम्स असतात. जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, लोह, पोटॅशियम असतात. मधामध्ये 31 टक्के ग्लुकोज आणि 36 टक्के कॅटेकॉल असते. एक चमचे मधामध्ये 64 कॅलरीज आणि 18.30 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात.

1 / 5
दूध, मध, तूप, दही हे सर्व शरीर निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. मध खायलाही खूप छान लागतो. गरमीच्या दिवसात दही खाणे खूप चांगले असते. यामुळे शरीर थंड राहते, तसेच आतड्यात आवश्यक बॅक्टेरिया तयार होतात. दही पचनासही मदत करते.

2 / 5
दह्यामध्ये मधाचे काही थेंब मिसळले तर जसे फायदे वाढत जातील तसेच शरीरातील एकापेक्षा एक समस्याही दूर होतील. मधामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. त्यासोबत काही महत्त्वाची खनिजे, एन्झाइम्स असतात. जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, लोह, पोटॅशियम असतात.

3 / 5
 मधामध्ये 31 टक्के ग्लुकोज आणि 36 टक्के कॅटेकॉल असते. एक चमचे मधामध्ये 64 कॅलरीज आणि 18.30 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात, त्यात 12 ग्रॅमपेक्षा जास्त साखर असते. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, ज्यांचे शरीर कमजोर आहे त्यांनी दररोज गरम पाण्यात मध मिसळून पिल्यास त्याचे अनेक फायदे होतात.

4 / 5
एक कप दहीमध्ये 415 मिलीग्रामपेक्षा कमी कॅल्शियम असते. गोड दही किंवा इतर चवीचे दही देखील शरीरासाठी फायदेशीर असते. दही खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

5 / 5
सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपल्या दररोजच्या आहारामध्ये एक वाटी दही आणि एक चमचा मध मिक्स करून घ्या. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.