Banana disadvantages: केळी खायला आवडत असेल तर जाणून घ्या त्यामुळे होणारे नुकसान!
अनेक पोषक तत्वांनी युक्त केळीच्या अतिसेवनाने पोटात अनेक समस्या निर्माण होतात. तज्ञांच्या मते, यामुळे बहुतेक लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या होते. असं म्हटलं जातं की केळीचं जास्त सेवन केल्यानेही लठ्ठपणा वाढतो. खरं तर, त्यात असलेली नैसर्गिक साखर चरबी बनवू शकते.