Skin | कच्च्या दुधाच्या मदतीने मिळवा चमकदार आणि सुंदर त्वचा, वाचा!
त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कच्चे दूध हे त्वचेवर लावू शकता. ते त्वचा दुरुस्त करण्याचे काम करते, वृद्धत्वाचा प्रभाव कमी करते. ते मृत त्वचा काढून टाकते. म्हणजेच काय तर...कच्चे दूध हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे. टोनर म्हणून कच्चे दूध वापरा. यासाठी तुम्हाला 1 कप कच्चे दूध आणि 2 ते 3 केशर. कच्च्या दुधात केशर अर्धा तास भिजत ठेवा. त्यानंतर हे कच्चे दूध आपल्या त्वचेला लावा.