Health | उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी या खास टिप्सचे पालन करा आणि निरोगी राहा!

| Updated on: May 03, 2022 | 8:59 AM

उन्हाळ्याच्या हंगामात उष्माघाताची अनेक कारणे असू शकतात. जसे की उन्हात अनवाणी चालणे, काही न खाता-पिता उन्हात फिरणे, जास्त वेळ उन्हात राहणे, उन्हातून येऊन थंड पाणी पिणे हे आहेत. उष्माघातामध्ये खूप ताप, घाम येणे, डोकेदुखी, उलट्या आणि मळमळ होण्याची प्रमुख लक्षणे आहेत. अशावेळी मग आपण थोडाही उशीर न करता डाॅक्टारांचा सल्ला घेतला पाहिजे.

1 / 5
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये मोठी वाढ होते. लहान मुले असोत की मोठी, कोणालाही उष्माघात होऊ शकतो. मात्र, तुम्हाला हे टाळण्यासाठी काही टिप्स फाॅलो करणे गरजेचे आहे. जाणून घ्या उष्माघाताची लक्षणे, ते टाळण्यासाठी घरगुती उपाय नेमके कोणते करावेत.

2 / 5
उन्हाळ्याच्या हंगामात उष्माघाताची अनेक कारणे असू शकतात. जसे की उन्हात अनवाणी चालणे, काही न खाता-पिता उन्हात फिरणे, जास्त वेळ उन्हात राहणे, उन्हातून येऊन थंड पाणी पिणे हे आहेत.

3 / 5
उष्माघातामध्ये खूप ताप, घाम येणे, डोकेदुखी, उलट्या आणि मळमळ होण्याची प्रमुख लक्षणे आहेत. अशावेळी मग आपण थोडाही उशीर न करता डाॅक्टारांचा सल्ला घेतला पाहिजे.

4 / 5
जर तुम्ही खूप थंड असलेल्या ठिकाणी जास्त वेळ घालवत असाल किंवा कूलर किंवा एसी चालू असेल तर अचानक उष्णतेमध्ये जाणे टाळा. यामुळे उष्माघाताचा धोका अधिक वाढतो.

5 / 5
उष्माघात टाळण्यासाठी तुमच्या शरीराचे तापमान समान राखले पाहिजे. यासाठी भरपूर पाणी प्या. पाण्याव्यतिरिक्त ताक, लस्सी आणि फळांचे रस आहारामध्ये मोठ्या प्रमाणात घ्या. यामुळे निरोगी राहण्यासही मदत होते.