Food | कढी बनवताना या चुका करणे टाळाच, चव टिकून राहील आणि चवदारही होईल!
नेहमी जास्त आचेवर कढी शिजवणे टाळा. असे केल्याने अनेकवेळा कढी शिजत नाही. अशा स्थितीत कढी नेहमी मंद आचेवर शिजवा. यामुळे कढीची चव वाढते. घरी कढी बनवताना जास्त मसाले घातल्यास त्याची चव खराब होते. यामुळे दह्याचा आंबटपणाही निघून जाईल, कोणत्याही भाजीप्रमाणेच तिची चवही तिखट लागेल. मग कढीची मजा निघून जाईल.