चहा तयार करण्यासाठी ‘ही’ खास रेसिपी फाॅलो करा आणि निरोगी राहा!
चहा पिण्याचे शौकीन असलेले लोक उन्हाळ्यातही चहा पिणे सोडत नाहीत. जे चहाचे शौकीन आहे, त्यांना प्रत्येक ऋतूत चहा प्यायला आवडतो. अनेकदा तज्ज्ञ म्हणतात की चहा आरोग्यासाठी हानिकारक आहे. चहामध्ये कॅफिन असते. जे शरीरात जाऊन आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण करते.