Oil for long hair : झटपट केस वाढवण्यासाठी ‘हे’ तेल केसांना लावा आणि सुंदर केस मिळवा!

| Updated on: Jan 28, 2022 | 6:00 AM

लांब आणि निरोगी केसांसाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे केसांना तेल लावणे. केसांचे तेल निरोगी केसांसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. तेल लावणे हा केसांच्या निगा राखण्याच्या पद्धतींचा फार पूर्वीपासून भाग आहे. केसांना हेअर ऑइल लावणे आवश्यक आहे. ते तुमच्या टाळूला मॉइश्चरायझ करण्यात मदत करतात आणि केस जलद वाढवतात.

1 / 5

2 / 5
सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या तेलांपैकी एक म्हणजे खोबरेल तेल. हे केस जलद वाढण्यास मदत करू शकते. त्यात पौष्टिक गुणधर्म आहेत. जे तुमच्या टाळूला निरोगी बनवतात आणि केसांच्या कूपांना मजबूत करतात. कढीपत्ता, मेथीदाणे यांसारख्या नैसर्गिक घटकांचे मिश्रण करूनही खोबरेल तेल वापरता येते.

3 / 5
बदामाचे तेल त्वचा आणि केस या दोन्हीसाठी सर्वोत्तम तेलांपैकी एक मानले जाते. कारण त्यात उपस्थित फॅटी ऍसिडस्, अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने आहेत. बदामाचे तेल तुमच्या कोरड्या आणि खराब झालेल्या केसांना मॉइश्चरायझ करते.

4 / 5
ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. जे टाळूचे पोषण करते. हे केसांच्या वाढीस मदत करते. ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट घटक आपल्या केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करतात आणि ते मऊ करतात.

5 / 5
केसांना खोबरेल तेल नेहमी कोमट करून लावावे. यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते. कोमट तेल शक्यतो रात्रीच्या वेळी लावणे अधिक फायदेशीर आहे. कोमट तेल लावल्याने आपले डोके ही शांत होते.