Hair Care Ideas: केसांची चांगली वाढ होण्यासाठी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी खा आणि लांबसडक केस मिळावा!

| Updated on: Mar 07, 2022 | 10:05 AM

कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि आयर्न असल्याने केस गळणे कमी होते. दररोज रिकाम्या पोटी 3 ते 4 पाने कढीपत्त्याची खा. यामुळे केस केस वाढण्यास आणि केस गळतीची समस्या कमी होण्यास नक्की मदत होईल. केसांसाठी आवश्यक असलेले ओमेगा-3 जवसाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात असते. केसांना निरोगी ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी जवसाचे पाणी प्या.

1 / 5
कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि आयर्न असल्याने केस गळणे कमी होते. दररोज रिकाम्या पोटी 3 ते 4 पाने कढीपत्त्याची खा. यामुळे केस केस वाढण्यास आणि केस गळतीची समस्या कमी होण्यास नक्की मदत होईल.

2 / 5
केसांसाठी आवश्यक असलेले ओमेगा-3 जवसाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात असते. केसांना निरोगी ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी जवसाचे पाणी प्या. यामुळे केस वाढण्यास मदत होईल.

3 / 5
कडुलिंबाची पाने, ज्याला नैसर्गिक औषध म्हटले जाते, केवळ पोटासाठीच नाही तर केसांसाठीही फायदेशीर मानले जाते. असे म्हणतात की सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चघळल्याने केसांची वाढ चांगली होते.

4 / 5
नारळ पाणी हे एक आरोग्यदायी पेय आहे. जे निरोगी केस वाढवण्यास मदत करते. रोज रिकाम्या पोटी नारळपाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केसही निरोगी होतात.

5 / 5
व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या लिंबूवर्गीय फळे केसांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. लिंबूवर्गीय फळांचा रस आठवड्यातून तीन वेळा रिकाम्या पोटी प्या. यामुळे केस गळती दूर होते.