Hair Care Tips : निरोगी केसांसाठी या टिप्स फॉलो करा आणि सुंदर केस मिळवा!
केस सुंदर ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर अत्यंत फायदेशीर आहे. रात्री झोपताना केसांना मॉइश्चरायझ करा. यामुळे आपले केस सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल. शिवाय केस गळतीची समस्या देखील कमी होईल. संध्याकाळी केस धुणे फायदेशीर आहे. संध्याकाळी केसांना शॅम्पू करा आणि कंडिशनर लावायला विसरू नका. असे केल्याने केसांना चांगले पोषण मिळेल.