Health Care : कमकुवत हाडे मजबूत करण्यासाठी ही फळे खा आणि निरोगी राहा!

| Updated on: Apr 19, 2022 | 8:26 AM

सांधेदुखी ही समस्या वृद्धांना सतावायची, पण आजकाल ही समस्या तरुणांमध्येही दिसते आहे. काही फळांचे सेवन करून तुम्ही हाडे मजबूत करू शकता. ही फळे नेमकी कोणती आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात. सफरचंद हे फळ व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो आणि म्हणूनच तज्ञ देखील दिवसातून एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात.

1 / 5
सांधेदुखी ही समस्या वृद्धांना सतावायची, पण आजकाल ही समस्या तरुणांमध्येही दिसते आहे. काही फळांचे सेवन करून तुम्ही हाडे मजबूत करू शकता. ही फळे नेमकी कोणती आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

2 / 5
सफरचंद हे फळ व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो आणि म्हणूनच तज्ञ देखील दिवसातून एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम युक्त सफरचंद खा आणि निरोगी राहा.

3 / 5
शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे मॅंगनीज, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी याशिवाय हाडांसाठी आवश्यक मानले जाणारे कॅल्शियमही या फळामध्ये असते. उन्हाळ्यात तुम्ही स्ट्रॉबेरीचा आहारामध्ये नक्कीच समावेश करा.

4 / 5
अननसमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. यामुळे अननस खाणे निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. उन्हाळ्यात याचे सेवन करून तुम्ही स्वतःला थंड ठेवू शकता. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.

5 / 5
ज्यांना सांधेदुखीची समस्या आहे. त्यांनी रोज केळीचे सेवन करावे. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये असलेले पोषक तत्व हाडे आणि दातांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच केळीमुळे ऊर्जा वाढण्यासही मदत होते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)