Honey for Skin : त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ‘या’ खास पध्दतीने मध त्वचेला लावा!
मध आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचा मुलायम आणि निरोगी होण्यास मध मदत करतो. मधामध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे त्वचा चमकदार होते. मध चेहऱ्यावर आणि हाताला लावा. 5 मिनिटे राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.
मध आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचा मुलायम आणि निरोगी होण्यास मध मदत करतो. मधामध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे त्वचा चमकदार होते.
2 / 4
मध चेहऱ्यावर आणि हाताला लावा. 5 मिनिटे राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.
3 / 4
4 / 4
मधामध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि त्वचेला लावा. यामुळे त्वचेवरील टॅन कमी होण्यास मदत होते.