Travel tips : राजस्थानी पदार्थांचे आहात शौकीन? मग ‘हे’ पदार्थ नक्कीच ट्राय करा!
राजस्थानचा अलवर हा पदार्थ खूप जास्त प्रसिद्ध आहे. इथे येणारे पर्यटक हे मिठाई नक्कीच सोबत घेऊन जातात. अलवरच्या मिल्क केकची चव अप्रतिम आहे. जयपूरचे घेवर लोकांचे खूप आवडते. इथे बनवलेल्या गट्टे भाजी आणि पुरीच्या चवीचा मामलाच वेगळा आहे.