Health care : तुळस आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर, मात्र या समस्यांमध्ये अजिबात सेवन करू नका!
तुळशीचे रोप प्रत्येक घरात सहज सापडेल. आरोग्याच्या दृष्टीने तुळशीचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदात तुळशीची पाने आणि त्याचा अर्क सर्व रोग दूर करण्यासाठी वापरला जातो. पण काही आजारांमध्ये तुळशीच्या सेवनाने समस्या वाढू शकतात, ज्याबद्दल लोकांना अनेकदा माहिती नसते. तुळशीची पाने रक्त पातळ करतात. जर तुम्हाला दुखापत झाली असेल आणि रक्तस्त्राव होत असेल तर तुम्ही तुळशीचे सेवन करू नये.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

भगवान हनुमान यांना तुळस अर्पण केल्याने काय लाभ मिळतात?

भिजवलेले काळे चणे आणि मनुका एकत्र खाल्ले तर काय? जाणून घ्या

रोहितनंतर आता विराट होणार निवृत्त? इतकी Pension मिळणार

IPL 2025 मधील सर्वात चिवट बॉलर कोण?

'सैनिकांचे कष्ट वाया नाही जाणार',भारतीय जवानांबद्दल काय म्हणाले प्रेमानंद महाराज ?

भारतीय चलनाला कसे पडले रुपया हे नाव?