Skin Care | उन्हाळ्यात हे हर्बल तेल वापरा आणि त्वचेच्या समस्या दूर ठेवा!
चंदनाचे तेल थंड होण्यासाठी गुणकारी मानले जाते. मनाला शांत करण्यासाठी अनेक मोठे ब्रँड त्यांच्या उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर करतात. यामुळे रात्री झोपण्याच्या अगोदर त्वचेवर चंदणाचे तेल लावा. बदामाचे तेलही आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असते. पुरळची समस्या दूर करण्यासाठी ज्याठिकाणी पुरळ आहे. तिथे आपण बदामाचे तेल लावावे.