Health : घामाच्या दुर्गंधीपासून दूर राहण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा!
दह्यामध्ये असलेले कॅल्शियम शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे घामाचा वासही कमी होतो. दिवसा दुपारी दही किंवा ताक सेवन करा. कारण उन्हाळ्यात दह्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात अशी फळे मिळतील, ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. तज्ज्ञांच्या मते शरीर हायड्रेटेड राहिल्यास घामाचा वास कमी होतो.