Health care : पोट निरोगी ठेवण्यासाठी या फळांचा आहारात नक्कीच समावेश करा!
फायबरयुक्त केळीचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. तज्ज्ञांच्या मते केळी शरीरात फायबरचे प्रमाण भरून गॅसची समस्या दूर करते. यामुळे केळीचा रोजच्या आहारामध्ये समावेश केल्याने पोटासंदर्भातील समस्या दूर होण्यास मदत होते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही गॅस किंवा अॅसिडिटी होऊ शकते. अशा स्थितीत तुम्ही कलिंगडचे सेवन नक्कीच करायला हवे. कलिंगड काळे मीठ टाकून खाल्ल्याने पोटात गॅस होत नाही.
Non Stop LIVE Update
Most Read Stories