Egg | खरोखरच अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या रीयल फॅक्ट…
शरीरामध्ये कोलेस्टेरॉल नेहमी मर्यादेत असणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जेव्हा शरीरात खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, तेंव्हा आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवायला हवे. अनेकांना असे वाटते की अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतात. अंडी हा पोषणाचा स्रोत आहे. अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत.
Most Read Stories