Skin | उन्हाळ्यातही कोरड्या त्वचेची समस्या आहे? मग तुपामध्ये हे घटक मिक्स करून त्वचेला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!
बऱ्याच लोकांना या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होते. मग अशावेळी आपण आपल्या त्वचेला रात्री झोपताना तूप लावायला हवे. काही लोकांची त्वचा इतकी जास्त कोरडी असते की, अनेक उपचार करूनही कोरड्या त्वचेची समस्या काही दूर होत नाही. मग अशावेळी आपण तूपामध्ये खोबरेल तेल मिक्स करून चेहऱ्याला लावावे.