Health | उन्हाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी सत्तूचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहा!
सत्तूमध्ये फायबर असते. त्यामुळे पोट आणि आतडे निरोगी राहतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यास मदत होते. यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांनी आपल्या आहारामध्ये सत्तूचे सेवन करावे. उन्हाळ्यात बाहेर जाताना अनेकदा उष्माघाताचा धोका वाढतो. सत्तू थंड असते यामुळे पोट थंड राहण्यास मदत होते. सत्तूचे सेवन केल्यानंतर उष्णता कमी होण्यास मदत होते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

बदाम किती दिवसात खराब होतात?

उन्हाळ्यात दिवसातून किती कप चहा पिणे शरीरीसाठी योग्य?

SPF 30 की 50, कोणते सनस्क्रीन एकदम खास

तळहाताला खाज आली की खरंच पैशांचा पाऊस पडतो? तज्ज्ञ काय म्हणतात...

वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती चपात्या खाल्ल्या पाहिजेत? जाणून घ्या एक्सपर्टकडून

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम अभिनेत्रीने मागितली हिंदुंची माफी, म्हणाली, 'आम्हाला...'