Hair | केस सुंदर मिळवण्यासाठी रात्री झोपताना केसांना तेल लावत आहात? मग या दुष्परिणामांबद्दल नक्की वाचा!
केसांना रात्रभर तेल लावून सोडणे कधीकधी महाग ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, तेलामुळे केसांमध्ये साचणारी माती केस गळण्यास कारणीभूत ठरते. जर तुम्हाला केसांना तेल लावायचे असेल तर जास्तीत-जास्त दोन तासच केसांना तेल ठेवा. त्यापेक्षा अधिक वेळ केसांना तेल लावल्याने केस गळतीची समस्या निर्माण होते. काही लोकांना असेही वाटते की केसांना गरम तेलाने मसाज केल्याने झटपट केस वाढतात.
Most Read Stories