हिवाळ्याची चाहूल कमी झालीये? मग आपल्या साैंदर्य दिनक्रमात ‘हे’ बदल करा आणि सुंदर त्वचा मिळवा!
या काळात त्वचा सर्वात कोरडी होते. त्वचा मऊ राहण्यासाठी किंवा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. सकाळी उठल्यावर चेहरा चांगला धुवा आणि क्रीम लावायला विसरू नका. आपण जितकं जास्त पाणी प्याल, तेवढे ते आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्यायला हवे.