Health Care Tips : जेवण केल्यानंतर तुम्हीही करता ‘या’ चुका? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर…
पोटभर जेवल्यानंतर पुढील दोन तास काहीही खाणे टाळा. हलके आणि पचायला सोप्या अन्नाचा आहारात समावेश करा. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि फायबरयुक्त पदार्थ खा. फायबर युक्त फळे जास्तीत-जास्त प्रमाणात खा. बद्धकोष्ठता टाळण्यास फायबर युक्त फळे मदत करतात. विशेष म्हणजे यामुळे पाचन तंत्र देखील मजबूत राहते.